top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dheeraj Somani (Owner -Somani Printing Press)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (समुह संपादक- दै.मुंबई मित्र /दै.वृत्त मित्र) यांची सोमानी प्रिंटींग प्रेसचे मालक धीरज सोमानी यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान दै.मुंबई मित्र /दै.वृत्त मित्र या वर्तमानपत्रांच्या पुढीलवाटचाली बद्दल चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सोमानी प्रिंटींग प्रेसचे मालक धीरज सोमानी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.












9 views0 comments

Comments


bottom of page