पालघर नियोजित कार्यक्रमादरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वसईतील फाटा येते कामगारांची भेट घेतली यावेळी कामगारांनी त्यांची कैफियत अभिजीत राणे यांच्या समोर मांडली. युनियनच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराला न्याय मिळेल असे आश्वासन अभिजीत राणे यांनी दिले. यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष विशाल मोरे, पत्रकार बी. के. पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
















Comments