Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with DDC Budget Officer Gajanan Raut at Dhadak Office
- dhadakkamgarunion0
- Mar 4, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची महाराष्ट्र राज्य दुग्ध व्यवसाय विभाग कार्यालयाचे बजट ऑफिसर गजानन राऊत यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे, वरळी व कुर्ला युनिटच्या कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा झाली.



Comments