विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी दि. 20 नोव्हेंबर, 2021 रोजी पोलिस उपायुक्त झोन -12 सोमनाथ घार्गे यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते पोलिस उपायुक्त झोन -12 सोमनाथ घार्गे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
top of page
bottom of page
Comments