top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Buddhiwan Shelar (Member - Worli Dairy Unit)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची वरळी दुग्धशाळा युनिटचे सभासद बुद्धिवान शेलार यांनी भेट घेतली. यावेळी वरळी दुग्धशाळेतील कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली.
4 views0 comments
bottom of page