Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Bramhakumaris Divyaben & Sangeeta Ben at Borivali
- dhadakkamgarunion0
- Nov 11, 2021
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बोरीवली येथे ब्रह्माकुमारीजची दिव्याबेन व संगीताबेन यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे बंधू मे. वास्ट मिडिया नेटवर्क प्रा.लि.चे सी.ई.ओ. अमोल राणे उपस्थित होते.




Comments