Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with BMC P/North Ward Asst. Municipal Commissioner

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी पी/नॉर्थ वार्डचे सहाय्यक पालिका आयुक्त मकरंद दगडखैर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व विठ्ठलाची मुर्ती देऊन सत्कार केला. यावेळी मालाड पश्चिम,मुंबई या परिसरीतील अवैधरित्या करण्यात आलेल्या बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. पी/नॉर्थ वार्डचे सहाय्यक पालिका आयुक्त मकरंद दगडखैर यांनी आश्वासन दिले की याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल. यावेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे उत्तर मुंबई अध्यक्ष प्रदीप गौड, धडक कामगार युनियन आरे युनिट अध्यक्ष झुल्लुर यादव उपस्थित होते.










16 views0 comments