top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with BJP Leader Vinod Mishra (Malad Sahkari Bank)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी बी.जे.पी. गट नेता श्री विनोद मिश्रा (नगरसेवक अध्यक्ष पी /नाॅर्थ प्रभाग समिती) चेअरमॅन - मालाड सहकारी बॅंक यांची भेट घेतली. यावेळी मालाड विभागातील कामगारांच्या व ऑटो रिक्शा टॅक्सी चालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री विनोद मिश्रा यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी अमोल राणे सी.ई.ओ. मे. वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. उपस्थित होते.












2 views0 comments

Comments


bottom of page