धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची आज रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष बसवराज चलवादी यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष बसवराज चलवादी यांना शाल व रोप भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.




Comments