top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with B.K. Pandey and Vishal More

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची पत्रकार बी.के. पांडे व विशाल मोरे (जिल्हा प्रमुख- ठाणे पालघर) यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी ठाणे, पालघर विभागातील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा झाली.

15 views0 comments
bottom of page