top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Ashok Pawar (Dy. RTO-Borivali RTO office)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. -बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान Temporary Permit च्या रेटमध्ये तफावत आहे या बाबत चर्चा करण्यात आली. पनवेल, कल्याण व इतर आर.टी.ओ. मध्ये 300 रुपये घेतात व ऑनलाईन मध्ये 250 रुपये दाखवतात तसेच बोरीवली आर.टी.ओ. कार्यालयात Temporary Permit चे वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. कधी 1000 तर कधी 300 रुपये घेतले जात आहे. Temporary Permit मध्ये बोरीवली आर.टी.ओ. कार्यालयात अशी तफावत आहे. मोबाईलवरुन Temporary Permit च्या एप्लीेकेशन करु शकत नाही. या बाबत विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी Temporary Permit च्या युनिफॉर्म दर फिक्स करण्यासाठी रिक्शा टॅक्सी चालकांच्यावतीने मागणी केली आहे.97 views0 comments

Comments


bottom of page