top of page
dkusocial

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Anganwadi Sevika and Madatnis

अंगणवाडीतील मदतनीस व सेविकांनी त्यांच्या प्रश्न व समस्यांबाबत विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की आयुक्त - एकात्मिक बालविकास सेवा योजना, बालविकास प्रकल्प अधिका-यांची भेट घेवून मदतनीस व सेविकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल.





4 views0 comments

Comments


bottom of page