विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी पोलिस उपायुक्त झोन -5 ( ठाणे शहर वागळे इस्टेट ) श्री विनय राठोड यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री विनय राठोड यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.
कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान पोलिस उपायुक्त कार्यालय झोन -5 यांच्या माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच पोलिस उपायुक्त झोन -5 श्री विनय राठोड यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनीत्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.
コメント