धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी 90 फीट रोड, कांदिवली पूर्व, मुंबई येथील जय श्रीराम मित्र मंडल विभाग कमिटीला भेट देऊन सभासदांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालकांच्या सर्व प्रश्न व समस्या तात्काळ सोडविण्यात येईल. गाडी पासिंग, लायसन्स रिनिवल, एच.पी. कॅन्सलेशनचे काम युनियनच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यावेळी जय श्रीराम मित्र मंडल विभाग कमिटीचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.







Opmerkingen