Prominent Labour Leader Abhijeet Rane did inauguration of Shri Swami Samarth Traders shop Kandivali
धडक हाॅकर्स फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते अभिजीत भोईटे यांच्या माध्यमातून कांदिवली पश्चिम मुंबई येथे सुरु करण्यात आलेले श्री स्वामी समर्थ टेडर्स कांदा बटाटा लसुण नारळ होलसेलचे उदघाटन करण्यात आले. या वेळी अभिजीत राणे यांनी अभिजीत भोईटे (अभिजीत राणे युथ फाउंडेशन महाराष्ट्र उपाध्यक्ष) यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिली.






