Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Union) while congratulating MLA Shri Sunil Rane
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी बोरिवली मतदार संघाच्या वार्षिक अहवाल ‘कार्यसंकल्प- २' च्या प्रकाशन सोहळयात विट्टी इंटरनॅशनल स्कुल कॅम्पस, चिकूवाडी, बोरिवली (प), मुंबई येथे उपस्थित राहुन भाजप नेते श्री सुनिल राणे (एम.एल.ए. बोरीवली विधानसभा व जनरल सेक्रेटरी भाजप मुंबई) यांना शुभेच्छा दिल्या !



