Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Union)meeting with Shivsena Leader MP Gajanan Kirtikar
शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर यांची घेतली विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट!
धडक सुथार कारपेंटर युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर, विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व धडक सुथार कारपेंटर युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री प्रवीणभाई बोरानिया यांनी सुथार कारपेंटर कामगारांचे प्रश्न व समस्यांबाबत चर्चा केली.
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले.


