Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Union) meeting with Businessman Popatshet Ghanwat
धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात उद्योगपति श्री पोपटसेट घनवट यांचे आगमन
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी उद्योगपति श्री पोपटसेट घनवट यांची भेट घेऊन यांच्याशी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबईच्या विविध योजनांबद्दल प्रदीर्घ चर्चा केली.

