top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union) visited Movie Star Carnival Cinemas

राज्य सरकारने सिनेमा गृहाच्या नियमात बदल केला असुन आता 100 % प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे त्याच पाश्र्वभुमिवर धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुव्हीस्टार कार्निवल सिनेमागृहास कामगारांच्या विनंतीवर भेट दिली व त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व सिनेमा मॅनेजर केैलास कनोजिया यांचाशी चर्चा केली तसेच त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


18 views0 comments

Comments


bottom of page