Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union)meeting with worker of Dodia Petrol Pump

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांची दोडिया पेट्रोल पंप, मीरा रोड येथील कामगारांनी भेट घेतली. यावेळी कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की कामगारांच्या प्रश्न व समस्या पेट्रोल पंपाचे मालक यांच्याशी चर्चा करुन सोडविण्यात येईल.








8 views0 comments