ग्रेट भेट
विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी त्यांचे कौटुंबिक मित्र संतोषदादा धुवाळी यांची भेट घेतली. यावेळी धडक माथाडी कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अतुल रावराणे हे उपस्थित होते. भेटी दरम्यान विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
Comentarios