Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union) at Birthday Celebration of B.K. Pandey

विख्यात कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक/ महासचिव श्री.अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पत्रकार बी.के.पांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी जिल्हा प्रमुख ठाणे/ पालघर विशाल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष ठाणे/ पालघर अखिलेश उपाध्याय,जिल्हा अध्यक्ष उद्योग जितु पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मिरा भाईंदर प्रशांत शिर्के,जिल्हा सचिव ऋषिकेश उभे,अभिजीत राणे युथ फ़ाऊंडेशनचे शहर प्रमुख अक्षय शिर्के आदी मान्यवर उपस्थितत होते.27 views0 comments