top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Auto Rickshaw Taxi Union) meeting with Andheri RTO

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी श्री अशोक पवार डेप्युटी आर.टी.ओ. अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अंधेरी पश्चिम, मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी सहारा हॉटेल जवळ सांताक्रूझ येथील टॅक्सी चालकांवर वाहतुक पोलिस अधिकारी विनाकारण ऑनलाईन फाईन लावून दंड वसुल करत आहेत या बाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच इतर रिक्शा, टॅक्सी, ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा झाली.














 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page