top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Yogesh Challengers League -22 Kandivali Mumbai

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी योगेश चैलेंजर्स लीग-२०२२ चिकु वाडी येथे आयोजित करण्यात आले यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिजीत भाईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी धडक कामगार युनियनचे तालुका अध्यक्ष राजु भौमिक व तालुका सेक्रेटरी नितिन गायकवाड केविन डिलिमा, सचिन पाटील योगेश बिर्ष्ट व संतोष तांबे युनियन कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.
















8 views0 comments

コメント


bottom of page