Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Shri Sai Seva Mandal, Bhandup (W), Mumbai
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2021
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी जमिल नगर, भांडुप पश्चिम, मुंबई येथील श्री साईसेवा मंडळ श्री साई मंदिराचे 20 वा वर्धापनदिन सोहळयानिमित्त अयोजित श्री सत्यनारायणाच्या महापुजेत उपस्थित राहुन दर्शन घेतले. .






















Comments