Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Shivrudra Pratishthan Cricket Tournament 2021
- dhadakkamgarunion0
- Dec 13, 2021
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी सागर वानखेडे (संस्थापक/ अध्यक्ष - शिवरुद्र प्रतिष्ठान ) यांच्या माध्यमातुन आरे मिल्क काॅलनी, युनिट नं. 32, बौद्धविहार समोर, आरे मैदान, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे आयोजित केलेल्या शिवरुद्र प्रतिष्ठान चषक 2021 या क्रिकेट सामन्यास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन युवा खेळाणुंचे मनोबल वाढविले. या वेळी सागर वानखेडे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.










Comments