विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व सत्य पोलिस टाइम्स या दोन्ही कार्यालयाच्या शांतीवन, बोरीवली पूर्व, मुंबई येथे दि. 1 सप्टेंबर, 2021 रोजी उद्घाटन सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व सत्य पोलिस टाइम्सचे मुंबई संपर्क प्रमुख व उपसंपादक दिपक भोगल यांनी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचा सत्कार केला.
Comments