Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Cricket Tournament organized at Charkop

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी आज शिवसेना व युवासेना चारकोप विधानसभा शाखा क्र. 21 ने आयोजित केलेल्या युवा चषक 2021 या क्रिकेट सामन्यास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन युवा खेळाणुंचे मनोबल वाढविले. या वेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते युवा खेळाणंुचा पुष्पगुच्छ व सन्मान चिह्न देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे उपस्थित होते.


20 views0 comments