top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane at Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar's 130th Jayanti at Powai

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंतीनिमित्त विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी महात्मा फुले नगर, फिल्टर पाडा, पवई मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन विनम्र अभिवादन केले. यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे मुंबई अध्यक्ष विजय शंकर मिश्रा , मुंबई उपाध्यक्ष श्रीमती सायरा खान यांच्यासह धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष श्री माणिक होवाळ यांच्या सहकार्याने करण्यात आले.


15 views0 comments
bottom of page