top of page

Labour Leader Abhijeet Rane meeting with Rajwant Singh (President -Gokul Galaxy Rickshaw Stand)

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे गोकुल गॅलेक्सी रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी अध्यक्ष राजवंत सिंह यांनी भेट घेतली व रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत तसेच सी.एन.जी. गॅसच्या वाढत चाललेल्या किंमतीं मुळे उद्भवणा-या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
5 views0 comments

Comments


bottom of page