top of page

Labour Leader Abhijeet Rane graced the occasion of Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे आयोजित भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती महोत्सवानिमित्त भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन केले. यावेळी आयोजक सचिन सोनावणे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फरीद शेख, विनोद यादव, श्याम गुप्ता, राॅकी भाई, मोईदीन पटेल, तुषार हिगवे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.






















































 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page