Labour Leader Abhijeet Rane felicitating Rekha Paithankar with Maharashtra Mitra Award-2022

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते डॉ. हिरानंदानी हॉस्पीटल पवई युनिट सभासद रेखा पैठणकर यांना महाराष्ट्र मित्र पुरस्कार - 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मित्र पुरस्कार - 2022 चे आयोजन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यामातुन करण्यात आले.





10 views0 comments