Dhadak Union's Name Board opening at Dahisar Checknaka by the hands of Labour Leader Abhijeet Rane
दहिसर चेकनाका येथे धडक कामगार युनियन चे नाम फलक सन्मानीय विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी युनियन चे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख श्री विशाल मोरे वरिष्ठ पत्रकार श्री बी के पांडे संपर्क प्रमुख, श्री बबन भिमराव आगडे (मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई /ठाणे विभाग निरीक्षक)वसई विरार श्री कुणाल जाधव मिरा भाईंदर चे इंडस्ट्री चे जिल्हाप्रमुख श्री जितेंद्र पाटील,जिल्हाउपाध्यक्ष श्री प्रशांत शिर्के, युवा अध्यक्ष श्री अक्षय शिर्के,जिल्हासचिव श्री हृषीकेश उभे... आदी उपस्थितीत होते













