विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या कांदिवली पश्चिम, मुंबई येथे बिल्डींग नं. 58, पंचरत्न बिल्डींग, भुमि पार्क रोड, म्हाडा सोसायटी, एकता नगर जवळ मीटर रिक्शा स्टॅण्ड नाम फलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण संपन्न...
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन चारकोप येथील लोकांसाठी मीटर रिक्शाची सुविधा धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.
म्हाडा सोसायटी, एकता नगर कांदिवली पश्चिम, मुंबई येथे मीटर रिक्शा स्टॅण्ड येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते बुधवार दि. 13 एप्रिल, 2022 रोजी मीटर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे म्हाडा सोसायटी, एकता नगर कांदिवली पश्चिम, मुंबई येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उद्घाटन समारंभाला धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे एकता नगर विभाग कमिटीचे अध्यक्ष रामनारायण यादव, उपाध्यक्ष सुर्जेश कुमार सरोज, सचिव एम. खान, सहायक सचिव संतोष त्रिपाठी, खजिनदार प्रदीप मिश्रा व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते
उपस्थित होते.





























Comments