Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union's Name Board opening at Tungagaon & Sakinaka
- dhadakkamgarunion0
- Feb 3, 2022
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज 'धडक'चे प्रतिनिधित्व घेतलेल्या तुंगागाव ते साकीनाका (मेट्रो) स्टँड युनिट च्या रिक्षा चालकांची भेट घेतली. यावेळी रिक्षा चालकांकडून कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. युनियन कडून प्रसिद्ध करण्यात आलेली नववर्षांची कॅलेंडर यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते रिक्षा चालकांना वाटप करण्यात आली.







Comments