Birthday Celebration of Kunal Jadhav at Dhadak Kamgar Union

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज धडक कामगार युनियन चे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव यांचा वाढदिवस 'धडक भवन' मुख्य कार्यालय येथे केक कापून साजरा करण्यात आला.






13 views0 comments