Appointment Rahul Chaurasia for Dhadak Kamgar Union - Vasai Taluka Working president

राहुल चैरसिया यांची ‘धडक कामगार युनियन’ साठी नियुक्ति आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री राहुल चैरसिया यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ ‘वसई तालुका कार्याध्यक्ष’पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना श्री संजय पडवळ व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री राहुल चैरसिया यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !


9 views0 comments