top of page

Appointment of Winston Pereira for Dhadak Kamgar Union Mahasangh

श्री विन्स्टन परेरा यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘महाराष्ट्र सचिव ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री विन्स्टन परेरा यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘महाराष्ट्र सचिव ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन महासंघ तर्फे श्री विन्स्टन परेरा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अखिलेश उपाध्याय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





12 views0 comments

Comentarios


bottom of page