Appointment of Vrushabh Patil for Dhadak Kamgar Union's Praj Hipurity Systems Ltd. Unit

श्री वृषभ जनार्दन पाटिल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ प्राज हायप्युरीटी सिस्टम्स लि. युनिटच्या अध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री वृषभ जनार्दन पाटिल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ प्राज हायप्युरीटी सिस्टम्स लि. युनिटच्या अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक कामगारयुनियन तर्फे श्री वृषभ जनार्दन पाटिल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री वृषभ जनार्दन पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





18 views0 comments