Appointment of Vishwanath Gachche for Dhadak Kamgar Union

श्री विश्वनाथ विठ्ठल गच्चे यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ औरंगाबाद जिल्हा -उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री विश्वनाथ विठ्ठल गच्चे यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ औरंगाबाद जिल्हा -उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन’ तर्फे श्री विश्वनाथ विठ्ठल गच्चे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री विश्वनाथ विठ्ठल गच्चे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी वर्षा भुताळे व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित थे ।









5 views0 comments