Appointment of Vinay Dolas for Dhadak Kamgar Union Mahasangh
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
श्री विनय डोळस यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘महाराष्ट्र संपर्क प्रमुख व संघटक’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- ‘धडक कामगार युनियन महासंघ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री विनय डोळस यांची धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘महाराष्ट्र संपर्क प्रमुख व संघटक’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ ’ तर्फे श्री विनय डोळस यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री विनय डोळस यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comments