top of page

Appointment of Vanita Rathod for Dhadak Kamgar Union

वनिता राठोड यांची ‘धडक कामगार युनियन’ साठी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते वनिता राठोड यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई तालुका महिला अध्यक्षा’ पदी नियुक्ति करण्यात आली.

नियुक्ति करताना श्री आत्मराम गावकडकर, श्री रविंद्र बाबाजी खळे, श्री रविकांत मोंडकर, यशवंत अमिन व अन्य धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे वनिता राठोड यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!


1 view0 comments

Commenti


bottom of page