top of page

Appointment of Suraj Vishwakarma for Dhadak Mathadi General Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सुरज विश्वकर्मा यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे सुरज विश्वकर्मा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुरज विश्वकर्मा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




5 views0 comments

Comments


bottom of page