सुमैय्या शेरखान खान यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘चांदीवली विधानसभा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सुमैय्या शेरखान खान यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘चांदीवली विधानसभा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ तर्फे सुमैय्या शेरखान खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुमैय्या शेरखान खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी धडक घरेलू कामगार संघटना ईशान्य मुंबई अध्यक्ष सौ. संजीवनी गायकवाड
व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments