Appointment of Sujit Kanojia for Dhadak Kamgar Union Mahasangh (SWM-Andheri West, Mumbai)
- dhadakkamgarunion0
- Aug 3, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत सुजीत कनोजिया यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग अंधेरी पश्चिम, मुंबई युनिट अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे सुजीत कनोजिया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुजीत कनोजिया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी विन्स्टन परेरा (महाराष्ट्र सचिव -धडक कामगार युनियन महासंघ) व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comentarios