top of page

Appointment of Sudhakar Kamble (Former Sr.PI -Powai Police Station) for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत सुधाकर कांबळे (माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक - पवई पोलिस ठाणे) यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष व मार्गदर्शक पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन महासंघ तर्फे सुधाकर कांबळे (माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक - पवई पोलिस ठाणे) यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुधाकर कांबळे (माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक - पवई पोलिस ठाणे) यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page