top of page

Appointment of Sonal Shinde for Abhijeet Rane Youth Foundation

सौ. सोनल शिंदे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘महाराष्ट्र सचिव' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. सोनल शिंदे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘महाराष्ट्र सचिव' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. सोनल शिंदे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. सोनल शिंदे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


1 view0 comments
bottom of page