Appointment of Sonal Sajnani for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
सोनल सजनानी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘ मालाड पश्चिम महिला उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सोनल सजनानीयांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘ मालाड पश्चिम महिला उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियन’ तर्फे सोनल सजनानी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सोनल सजनानी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Kommentare