top of page

Appointment of Shroti Amit Prakash for dhadak kamgar union

श्री श्रोती अमित प्रकांश यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या "वसई विरार महानगरपालिका - कार्याध्यक्ष" पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा. श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री श्रोती अमित प्रकांश यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या "वसई विरार महानगरपालिका - कार्याध्यक्ष" पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री श्रोती अमित प्रकांश यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री श्रोती अमित प्रकांश यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


10 views0 comments

Commenti


bottom of page