Appointment of Shrilata Vijayan for Dhadak Kamgar Union
- dkusocial
- Jul 4, 2021
- 1 min read
श्रीमती श्रीलता विजयन यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘तबेला युनिट अध्यक्षा 'पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती श्रीलता विजयन यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘तबेला युनिट अध्यक्षा 'पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियनतर्फे श्रीमती श्रीलता विजयन यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती श्रीलता विजयन यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comentarios